
आवृत्ती २१.२ : मौन / Edition 21.2 : Silence
हाकारा । hākārā-ची दोन भागांत प्रकाशित २१वी आवृत्ती ‘मौन’ ह्या सूत्र-संकल्पनेत सामावलेल्या अनेकविध शक्यता-संभाव्यतांचा वेध घेऊ पाहते. मौन म्हणजे निःशब्दता, शांतता, स्तब्धता, ठहराव; मौन म्हणजे नीरवता, नादरहितता. मौन स्वेच्छेने राखलेले असू शकते, तसेच ते बाहेरून लादलेले असू शकते, ते इतरांना स्वमर्जीप्रमाणे वागायला लावण्यासाठीचे शस्त्र असू शकते, किंवा गप्प राहणे ही एखाद्याची सवयही असू शकते. एकंदरीत, ‘मौन’ ही संकल्पना मानवी भाषेतून शब्दांकित होऊ शकत नाही अशा मानवी अनुभवविश्वाच्या अफाट व्याप्तीचे स्मरण करून देते.
Published in two parts, हाकारा । hākārā’s 21st edition looks at the breadth of possibilities contained within the theme of ‘Silence’. Here, silence is quietude, calmness, stillness and speechlessness: it is the absence of sound. Silence can be self-willed, externally enforced, manipulative or simply a matter of habit. Finally, silence is a reminder of the vastness of human experience, which cannot ever be fully articulated through language.
Previous Editions
Spotlight
DISCOVER AN AUTHOR
Authors List
Discover An Author
-
writer & translator
Deepa Bhasthi is a writer and translator who occasionally works on visual art projects. Her research interests include sociolinguistics, politics of food, and landscape versus land. The first book she translated, Dr Kota Shivarama Karanth’s ‘The Same Village, The Same Tree’ was released in July 2022. A second is forthcoming from Yoda Press, New Delhi.
दोन सुरांतील मौनालाही आपल्याला ऐकू येत नाही असा एक नाद आहे. तो ऐकू येत असेल तर एक सलगता तुमच्या मनात निर्माण होते, तो ऐकण्याकरिता प्रतिभा लागते.
कौशल इनामदार (हाकारा | hākārā, आवृत्ती २१.२ : मौन)