चित्र : एमिल नोल्ड, मास्क स्टिल लाईफ १९११
कॉम्रेड कुंभकर्ण । मूळ इंग्रजी नाटक : रामू रामनाथन । मराठी अनुवाद : ओंकार गोवर्धन
- 8 जानेवारी , 2018
- आवृत्ती ०३: आता/Edition 03: Now
Discover An Author
-
Artist and Translator
ओंकार गोवर्धन हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे, स्तानिस्लावस्कीच्या ‘द आर्ट ऑफ द स्टेज’ या पुस्तकाचे त्यांनी केलेले ‘रंगमंचकला’ हे भाषांतर राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
Omkar Govardhan is a theatre and film actor. He has translated The Art of the Stage written by seminal Russinan theatre-director and actor Konstantin Stanislavski (1863-1938) into Marathi. The Marathi translation has been published by Rajhans Prakashan, Mumbai. -
Writer and Theatre Director
रामू रामनाथन हे नाटककार, दिग्दर्शक आणि संपादक आहेत. कॉटन ५६, पॉलिस्टर ८४, पोस्ट कार्डस फ्रॉम बार्डोली अशी त्यांची काही नाटके महत्वाची मानली जातात.
Ramu Ramanathan is an editor, playwright and director. He has several plays to his credit including Cotton 56, Polyester 84, Jazz, Comrade Kumbhakarna, and Postcards From Bardoli.