१९८०च्या दशकात नीलिमा शेख यांना पारंपरिक कलांवर संशोधन करण्यासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. त्या काळात त्यांनी राजस्थानातील पिछवई चित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाथद्वाराला भेट दिली. नाथद्वारामधल्या देवतांच्या मूर्तींच्या मागे कापडावर रेखाटलेली…
