Skip to content Skip to footer

काळा आणि पांढरा असंच का? : नरेश दधीच | अनुवाद : सुनील तांबे

काळा आणि पांढरा असंच का? राखाडी रंगछटांचा पट का नाही? काळा आणि पांढरा हे दोन विरुद्ध रंग आहेत हे खरं परंतु काय काळं आणि काय पांढरं हे निश्चित करणारी त्यांच्यातील…

Read More

अंधारातल्या विचारांची रिहर्सल : मूळ लेख : अमितेश ग्रोवर । अनुवाद : आशुतोष पोतदार

आपल्या देशात नाट्य-दिग्दर्शनाबद्दलचा डिस्कोर्स नीट मांडला गेलेला नाही. काम करणारे दिग्दर्शक लिखित किंवा सैध्दांतिक मांडणी करताना दिसत नाहीत. दिग्दर्शन म्हणजे नक्की काय असते आणि काय नसते, दिग्दर्शनात कशाकशाचा अंतर्भाव होतो…

Read More

सीमारेषांना प्रश्नांकित करणारं ‘तृतीय रत्न’ : माधुरी दीक्षित

हल्लीच्या ‘कसे आहात?’, ‘मजेत!’ अशा आनंदी चेहेऱ्याच्या संभाषिताच्या काळवेळात, बंधनं आणि सीमारेषांचे अर्थही हलकेफुलके लागतात. त्यात हळूच काहीतरी करून नामानिराळे राहण्याची मजा दडलेली असते. “खरंतर तसं चालत नसतं, पण आम्ही…

Read More

विनोदविषयक सैद्धांतिक विवेचन : चंद्रशेखर जहागिरदार

मराठी साहित्य समीक्षेत सैद्धांतिक अंगाने लिहिला जाणाऱ्या समीक्षेची परंपरा तुलनेने क्षीणच राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड लक्षात घेतला तर राजवाडे, केतकर यांची नावे डोळ्यासमोर येतात तर १९६० नंतरचा कालखंड लक्षात घेतला…

Read More

Lakshmanrekha: Shilpa Bhide

As a classical dancer, one is brought up with a lot of dos and don’ts. The longer the list of dos gets, the list of don’ts follows trail. Together, these…

Read More

सत्यशोधक जलसे : संपा. माधव खंडेराव बागल

प्रकरण ८ वे -:०:- जलसे भागवत धर्माचा प्रसार कीर्तनाच्याद्वारे होतो. वेदांताचे व पुराणाचे प्रतिपादन प्रवचनाच्याद्वारे करण्यात येते. त्याप्रमाणे सत्यशोधक तत्वाचा प्रसार मुद्दाम तयार केलेल्या जलशाकरवी करण्यात येतो. पुष्कळशा ब्राम्हणांना तर…

Read More

हिंदुस्थानी संगीतातील रूप आणि आशय । मूळ लेख : सुशीलकुमार सक्सेना । अनुवाद : केशवचैतन्य कुंटे

हिंदुस्थानी संगीतातील ‘ताल’ या संकल्पनेच्या संदर्भात रूप आणि आशय या दोन संज्ञांशी संबंधित सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनाची चर्चा करणे हा या लेखाचा हेतू आहे. या दोन संज्ञांशी निगडित अशा अनेक सौंदर्यशास्त्रीय प्रश्नांपैकी…

Read More

साहित्यप्रकारांचे राजकारण : मूळ इंग्रजी लेख : स्टीफन हीथ । अनुवाद : आरती रानडे

वाङ्मय विविध प्रकारच्या लेखन स्वरूपात अस्तित्वात असते. उदाहरणार्थ, एकीकडे काव्य तर दुसऱ्या बाजूला नाट्य, एका बाजूला गीतं तर दुसऱ्या बाजूला कथाकथनात्मक काव्य. आपण, प्रत्यक्ष वाङ्मय आणि त्याचबरोबर त्याची निर्मिती आणि…

Read More

The Other Sculptor: Sahej Rahal

My work can be seen as a form of world-building, where the artefacts of a fictional universe are populated by strange beings and their absurd tools and totems, slipping through…

Read More