Skip to content Skip to footer

World of Touch: Ashutosh Potdar

The 22nd edition of हाकारा | hākārā is an attempt to understand the concept of touch through both creative and critical lenses. The writers and artists in this edition have…

Read More

स्पर्शाचं जग : आशुतोष पोतदार

स्पर्श, स्पर्शभावना, स्पर्शज्ञान आणि स्पर्शभान हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत; आणि ते विश्वाच्या निर्मितीकाळापासून अनुभवले आणि चर्चिले जात आहेत. या सर्वांबद्दलची प्रत्येकाची समज वेगवेगळी असू शकते. पण सर्वांसाठी सामायिक…

Read More

चित्रध्वनी: जयंत भीमसेन जोशी

नमस्कार.  तीन प्रकारची संभाषणं असतात. एक बायनॉमियल आणि दुसरं पॉलिनॉमियल. बायनॉमियल संभाषण म्हणजे एकाच व्यक्तीशी थेट संवाद साधणं आणि पॉलॉनॉमियल म्हणजे समुदायाला उद्देशून संबोधणं. आणि संभाषणाचा तिसरा प्रकार म्हणजे…

Read More

मरणाआधीची पाच मिनिटं : चारुदत्त बंडगर

मरणाआधीची पाच मिनिटं पाच मिनिटं उरलीयेत. कदाचित. तेही सारं काही सुरळीत गेलं तर. पाच मिनिटं. म्हणजे आता चार मिनिटं त्रेचाळीस सेकंद … एक्केचाळीस … अडतीस … मोजण्यात अर्थ नाही. आत्तापर्यंत…

Read More

The Night of Awkward Hand: Babli Yadav

Fragmentalism// A way of thinking that breaks down reality into smaller parts, often associated with reductionist modes of thought.  Father often touched himself while he sat alone on his bed.…

Read More

स्पर्शाची ताकद | मूळ इंग्रजी लेख: हेलन केलर । मराठी अनुवाद: प्राजक्ता पाडगांवकर

काही महिन्यांपूर्वी, एका वृत्तपत्रात मटिल्डा झिग्लर मॅगझिन फॉर द ब्लाइंडच्या प्रकाशनाची घोषणा केली होती, त्यात खालील परिच्छेद आढळला : “(ह्यातील) अनेक कविता आणि कथा वगळल्या पाहिजेत, कारण त्या दृष्टिसापेक्ष आहेत.…

Read More

स्पर्शविश्वाच्या तटबंदी: गायत्री लेले

माझं स्पर्शविश्व नेमकं कसं आहे, त्याचा आकार नेमका काय आहे, याची माझ्या मनात ठोस कल्पना नाही. स्पर्श म्हटलं की काही टिपिकल मुद्दे पुढे येतात, आणि त्यांचा संबंध प्रामुख्याने भीती, लाज,…

Read More

विहीर : एक अक्षय नायिका । राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी

ऋषभावती नदीच्या अभ्यासासाठी मला बंगलोरला जावं लागलं. ही नदी बंगलोर महानगराच्या मधोमध एका देवळात उगम पावते. सुमारे साठ किलोमीटर अंतराचा प्रवास करून तिला समांतर परंतु दुसऱ्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीला, अर्थात,…

Read More