Skip to content Skip to footer

स्टेरिओकार्ड्समधून 3D भारत दर्शन : रेणू सावंत

एक्झेटरच्या झोंबणाऱ्या थंडीत ‘ती’ एका चौकोनी फ्रेममधून माझ्याकडे बघते. माझ्या नाकावर असलेल्या चष्म्यासारख्या यंत्राच्या नेमक्या अंतरावरून ‘ती’ फोकसमध्ये येते. ‘ती’ म्हणजे वर्सोव्यात उभी असलेली कोळी समाजातली बाई या चष्म्यासारख्या यंत्राच्या…

Read More

असणं/नसणं? : जिगीषा भट्टाचार्य | अनुवाद : वेणू पारिजात

१ भौतिकशास्त्रज्ञ वडिलांच्या सानिध्यात मोठे होताना त्यांनी सांगितलं होतं, ‘काळं’ म्हणजे प्रकाशाचा अभाव आणि ‘पांढरं’ म्हणजे सर्व रंगांचा समावेश- सगळे रंग सूर्यप्रकाशात न्ह्यायल्याने आकाश शुभ्र दिसते. माझ्याकडं एक रशियातून आणलेलं…

Read More

काळा आणि पांढरा असंच का ? : इंग्रजी लेख : नरेश दधिच | मराठी अनुवाद : सुनील तांबे

काळा आणि पांढरा असंच का? राखाडी रंगछटांचा पट का नाही? काळा आणि पांढरा हे दोन विरुद्ध रंग आहेत हे खरं परंतु काय काळं आणि काय पांढरं हे निश्चित करणारी त्यांच्यातील…

Read More

अंधारातल्या विचारांची रिहर्सल : मूळ लेख : अमितेश ग्रोवर । अनुवाद : आशुतोष पोतदार

आपल्या देशात नाट्य-दिग्दर्शनाबद्दलचा डिस्कोर्स नीट मांडला गेलेला नाही. काम करणारे दिग्दर्शक लिखित किंवा सैध्दांतिक मांडणी करताना दिसत नाहीत. दिग्दर्शन म्हणजे नक्की काय असते आणि काय नसते, दिग्दर्शनात कशाकशाचा अंतर्भाव होतो…

Read More

सीमारेषांना प्रश्नांकित करणारं ‘तृतीय रत्न’ : माधुरी दीक्षित

हल्लीच्या ‘कसे आहात?’, ‘मजेत!’ अशा आनंदी चेहेऱ्याच्या संभाषिताच्या काळवेळात, बंधनं आणि सीमारेषांचे अर्थही हलकेफुलके लागतात. त्यात हळूच काहीतरी करून नामानिराळे राहण्याची मजा दडलेली असते. “खरंतर तसं चालत नसतं, पण आम्ही…

Read More

विनोदविषयक सैद्धांतिक विवेचन : चंद्रशेखर जहागिरदार

मराठी साहित्य समीक्षेत सैद्धांतिक अंगाने लिहिला जाणाऱ्या समीक्षेची परंपरा तुलनेने क्षीणच राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड लक्षात घेतला तर राजवाडे, केतकर यांची नावे डोळ्यासमोर येतात तर १९६० नंतरचा कालखंड लक्षात घेतला…

Read More

Lakshmanrekha: Shilpa Bhide

As a classical dancer, one is brought up with a lot of dos and don’ts. The longer the list of dos gets, the list of don’ts follows trail. Together, these…

Read More

सत्यशोधक जलसे : संपा. माधव खंडेराव बागल

सत्यशोधक या माधव खंडेराव बागल (कोल्हापूर) यांनी संपादित केलेल्या हीरकमहोत्सवी ग्रंथातील ‘जलसे’ आणि ‘जलशांचे रुप’ अशी दोन प्रकरणे आम्ही इथे देत आहोत. सत्यशोधक जलशांतुन कोणत्या आशयाची नाटके सादर होत असत आणि त्यांचे…

Read More