Skip to content Skip to footer

Bookmarking the Self: Indrani Perera

Iteration (October 2022) Instructions from Hakara, Issue 17: repetition, guest edited by Purvi Rajpuria. Note by Ashutosh Potdar, Editor, हाकारा । hākārā ***   $7.86 six cents for each wordweighed and…

Read More

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना आणि इतर तीन कविता : शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना,काळजाला टोचणाऱ्या सुचिपर्णी सुयागिरवतील त्यांच्या कपाळी लिहिलेलंटोकदार भवितव्य. केवळ हिशोबी तरतूद वगैरे ठीक पण,झाड वाट्टेल तेव्हा जबान्या द्यायला तयार होईल?भूतकाळाच्या तळाशी गळ टाकून…

Read More

One Poem: Jasmine Kaur

.s & ?s (> / <) what if.i could write.a poem that's just punctuation.     .   ...  .....   ...    . would you read it then?would it be readable at all?what…

Read More

दोन कविता : वंदना भागवत

परत एकदा गौरवच्या शिव्या आणि संतापाचा आवाज कानांमध्ये दडे बसवत असतानाचअचानक काहीतरी आडवं आलंकचकन ब्रेक दाबायचा तरी पंचाईत च्यायलामागे माझ्या गाडीच्या ढुंगणाशी हुंगणारी कार घुसलीच असती आत,म्हणताना हॅझर्ड लाईटस लावत…

Read More

रॉक ऑफ जिब्राल्टर : मकरंद भारंबे

एखाद्यावर कविता करणंम्हणजे जर असेल थेंबभर न्यायाऐवजीवाहणं फक्त पश्चातापाचीफुलं ओंजळभर,गोठवून टाकणं त्याला एकारत्नजडीत अश्रूत, नादुरुस्त आणि स्वरहीन, तसाच.संगमरवरी टाचेखाली कायमचंठेचणं त्याचं नांगीदार सौंदर्यशास्त्रतर कवितेची शपथ! ते माझं ध्येय नाहीय. एखाद्यावर कविता केलीम्हणजे घडवलारंगीत मेणाचा…

Read More

कहाणी आणि इतर कविता : चं. प्र. देशपांडे 

कहाणी आपली कहाणी सांगेल सगळेच आभासी असल्याने काहीच नसण्याची यशोगाथा ती सांगेल मतांच्या अवडंबरामुळेच तयार झालेले पाताळयंत्री लपाछपीचे जग जे या जगाच्या नाकावर टिच्चून उपभोगते गुप्त जगणे उघडाइतक्याच प्रभावीपणे आभासी…

Read More

Who Journeys: Rahana K Ismail

Who Journeys: I would travel to windows if I try hard with my budding limbs. Knotted & rooted  to indivisible multiplications of existence, I admit— though planted in me,  a…

Read More

Three Poems: Dr. Nithya Mariam John

Be(com)ing I’m made of a sunlit dawn, when the tree rained yellow all o’er me; my right foot on the bamboo-stair which led to the erumadam* stacked with books, pens, …

Read More