आवृत्ती १० : झगडा / Edition 10 : Friction
May 2020
आवृत्ती १० : झगडा / Edition 10 : Friction
झगडा म्हणजे दोन विरुद्धध्द दिशांनी कार्यरत होणारं बळ. झगडा म्हणजे विरोध, असहमती किंवा संघर्ष. मतभिन्नता व्यक्त करण्याच्या प्रयत्नांचा परिपाक झगडा असू शकतो. झगडा कशा प्रकारे सांस्कृतिक आणि कलात्म रूपांमध्ये अभिव्यक्त होतो ? विशिष्ट काळ आणि अवकाशात झगडा कोणती रूपे घेतो? झगड्यातून नवी कथने वा अभिव्यक्तीची नवी रूपे कशी आकार घेत असतात ? अशा काही प्रश्नांना सामोरे जात हाकारा। hākārā च्या १०व्या आवृत्तीत कलाकारांनी, संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि लेखकांनी साठी ‘झगडा’ ह्या संकल्पनासूत्राचा विविधांगी आविष्कार घडवला आहे.
Friction is a force that acts in the opposite direction. Friction may arise as a result of voicing or expressing differences. Friction also means resistance, disagreement or conflict. In what ways does friction emerge within a certain time and space? How does friction get expressed in varied artistic and cultural forms? In what ways does friction create new narratives or forms of expression? With such questions, artists, scholars, researchers and writers contribute to our tenth edition centred around ‘Friction’.