Skip to content Skip to footer

‘खिडकीतून चंद्र येतो’ (नारायण सुर्वेंच्या घरात शिरलेल्या चोराबद्दल नाटक रचताना…) : दत्ता पाटील

मराठी | English दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२४च्या जुलै महिन्याच्या १६ तारखेला वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं. ती वाचून थक्क झालो आणि मनाचा तळ अक्षरश: ढवळून निघायला सुरुवात झाली. बातमी…

Read More

‘एखादी भाषा जिवंत असणे म्हणजे काय ?’ : सई पवार

मराठी | English आयुष्यातला पहिला शब्द आपण जेव्हा उच्चारतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपले आयुष्य सुरू होते. हा पहिला-वहिला शाब्दिक उच्चार असतो तो अर्थातच मातृभाषेतला. या एका शब्दाद्वारेच आपली जगाशी ओळख…

Read More

‘हाक आणि हाकेला हाक’ : आशुतोष पोतदार

मराठी | English पंचवीस आवृत्त्या. नऊ वर्षे. हा मैलाचा दगड गाठल्याचा आम्हांला आनंद आहे. लेखक, कलाकार, अभ्यासक आणि वाचक ह्यांच्या पाठबळाच्या जोरावर आम्ही पाय रोवून उभे राहिलो आणि हा महत्त्वाचा…

Read More

परतणं…हिंदुस्थानी कलासंगीतातलं : डॉ. केशवचैतन्य कुंटे

डॉ. केशवचैतन्य कुंटे ह्यांच्या हस्ताक्षरातील नोंदी संगीत म्हणजे सगळा नाद-विरामांचा खेळ... विरामातून नाद निर्माण होणं आणि असंख्य नादवलयांतून निर्माण झालेल्या ह्या नादावलेल्या अवकाशाचं पुन्हा विरामाकडे परतणं म्हणजेच संगीत ! दोन विरामांच्या…

Read More

Returning to Return: Ashutosh Potdar

 Marathi  I am delighted to share हाकारा । hākārā's final issue of 2025, centered around the theme, ‘To Return’. Although it reaches you at the end of the year, our…

Read More

परतण्याचं समेवर येणं : आशुतोष पोतदार

  English २०२५ ह्या वर्षातला हा शेवटचा अंक, ‘परतण्या’विषयीचा. वर्षाच्या अखेरीस हा अंक आपल्यासमोर येत असला, तरी अंकासाठीची तयारी मात्र आम्ही मागच्याच वर्षी सुरू केली होती. त्याचं असं झालं की,…

Read More

मराठी-का-रणे…(‘भाषा : शिक्षण आणि सत्ताकारण’ ह्याविषयीच्या मुक्त संवादावर आधारित लेख) : अनघा मांडवकर

महाराष्ट्रातल्या प्राथमिक शालेय शिक्षणव्यवहारामध्ये त्रिभाषा-सूत्राची आणि त्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती लादण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे ढवळून निघालेलं महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्र, महाराष्ट्रीय समाजमन व राजकारण, आणि ह्या पार्श्वभूमीवर नव्याने बळ एकवटत उभं…

Read More

Waste Flows: Asfia Jamal

Waste flows. It flows through the city, from dustbins to segregation centres and to landfills. If lucky, it disappears through the fumes of incinerators. Dissolving into the air and soil.…

Read More