Skip to content Skip to footer

अनाठाय : प्रशान्त बागड

अरूप आता मोठा झाला होता. मोठा म्हणजे वयाने मोठा. थिसीस पूर्ण करून, डॉक्टरेट पदरात पाडून, दरम्यानच्या काळात एक-दोन लहान-मोठ्या विद्यापीठांमधे छोट्या-मोठ्या तात्पुरत्या नोकर्‍या करून, चेहर्‍यावर थोडासा प्रौढपणा घेऊन तो उत्तरेकडे…

Read More

Fishbowl: Priyanka Kapoor

I had woken up quite early, and to do so in winter is rather strange. But to be fair, it was only the beginning of October. The cold hadn’t quite…

Read More

ती लाल मांजर । मूळ जर्मन कथा : लुईज रिन्सर । अनुवाद : सतीश कवठेकर

त्या लाल  भुताचा विचार जेव्हा डोक्यात पिंगा घालतो, तेव्हा मी जे केले  ते बरोबर की चूक हे आजही मला ठरवता येत नाही. ह्याला सुरुवात अशी झाली  की मी आमच्या  बगिच्यात…

Read More

वीण । मूळ जपानी कथा : बनाना योशिमोतो । अनुवाद : मनीषा साठे

त्या दिवशी नशापानामुळे डोकं जबरदस्त चढलं होतं. त्यामुळे संध्याकाळ बिनकामाची गेली. लेख लिहिणं हे माझ्या चरितार्थाचं साधन आहे. खरंतर त्या दिवशीपण मला एक तातडीचं काम आलं होतं. एका छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोला साजेसं असं…

Read More

अधःपतन । मूळ रशियन कथा : आलीसा गनिएवा । मराठी अनुवाद : भाग्यश्री कुलकर्णी

म. वाकबगार घोड्यावरून चालला होता, जो घोडा पहाडी वाटांना सरावलेला होता. खिंडीच्या बाजूला पसरलेली गावकुसाबाहेरची वस्ती[1] आणि म. ने वृद्ध पुरुष आणि स्त्रिया राहत असणारी पिरॅमिड सारखे दगडी बांधकाम असणारी…

Read More

पानगळीत मिळालेली मुक्तता । मूळ फ्रेंच कथा : फ्रानसोआज कोरदिये । मराठी अनुवाद : मुग्धा काळे

कधीपासून तो ह्या वृद्धाश्रमात राहत होता, किंबहुना आला दिवस ढकलत होता? जेव्हापासून त्याला म्हातारपणाने ग्रासले! निस्तेज भिंती असलेल्या पडवीत, कोमेजलेल्या फुलांच्या बागेत, म्हातारपणाची काठी किंवा तत्सम वस्तूंचा आधार घेत तिथल्या…

Read More