दिवस सुरू होतो. मी टेबलवर हात टेकून बसतो. डोक्यावरल्या केसात हात फिरवतो. डॅंड्रफचा भुगा टेबलावर रांगोळी काढतो. तो मी फुंकतो. तिरप्या सूर्यप्रकाशात काही कण उडताना दिसतात. नेहमीचा सूर्यप्रकाश समोर पडलाय.…
It wasn’t as he had planned. It wasn’t as he had planned at all. The white gentleman greeted him as he passed by. He seemed bothered too. They were calling…
-शिक्षक -सुशीला /वत्सला -"ती" पक्षी -शिक्षकाचा अमेरिकेतला भाऊ लिहिणाऱ्याला फार चिडचिड करावी लागते म्हणे, फारच मूडी वगैरे वागावं लागतं म्हणे, जगण्याला /असण्याला काही अर्थच नाही असं विचार करतच जगायचं असतं…
१ “नाही! मला ही शिक्षा मंजूर नाही.” जजसमोर पहिल्यांदाच तो एवढा मोठ्याने ओरडून बोलला नि मग बेंचला पकडून हमसाहमशी रडू लागला. अश्रूंची जुजबी किंमत करणारी मोजकी माणसे कोर्टरूममध्ये हजर होती…
‘ही कथा तुला कशी वाटली?’ ‘कोणती?’ ‘अरे, कुर्रतुल ऐन हैदरची... फोटोग्राफर.’ ‘का गं तुला नाही आवडली?’ ‘नाही तसं नाही. आवडली नावडली असं नकोस विचारू. म्हणजे मला जरा प्रश्न पडलाय, काय…
“How do you like this story?” “Which one?” “Arrey, Qurratulain Hyder story… Photographer.” “Why, did you not like it?” “No, nothing like that. It's not really about liking or disliking.…
त्या वृद्धाला एका जागी बसायची सवय नव्हती. थोडा वेळ भटकल्यावर तो दगडी बेंचवर बसला; पण लगेचच उठला. लोक इकडे-तिकडे पहात ये-जा करत होते. तोही न्याहाळत फिरू लागला.
इकडे-तिकडे पहाताना त्याचा…