Skip to content Skip to footer

“मी डोळे अचूक दाखवतो” : रोहन चक्रवर्तींशी संवाद : पल्लवी सिंह | मराठी अनुवाद : प्रिया साठे 

 English पुस्तकांच्या दुकानात पर्यावरणावरची पुस्तकं चाळत मी अगदी सहज फिरत होते, तेव्हा ‘रोहन चक्रवर्ती’ हे नाव पहिल्यांदा नजरेस पडलं. त्यांचं पगमार्क्स अँड कार्बन फुटप्रिंट्स हे पुस्तक इतर जड-जड शीर्षकांच्या पुस्तकांमध्ये…

Read More

मराठी-का-रणे…(‘भाषा : शिक्षण आणि सत्ताकारण’ ह्याविषयीच्या मुक्त संवादावर आधारित लेख) : अनघा मांडवकर

महाराष्ट्रातल्या प्राथमिक शालेय शिक्षणव्यवहारामध्ये त्रिभाषा-सूत्राची आणि त्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती लादण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे ढवळून निघालेलं महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्र, महाराष्ट्रीय समाजमन व राजकारण, आणि ह्या पार्श्वभूमीवर नव्याने बळ एकवटत उभं…

Read More

‘प्रथम सूर साधे’(संगीतातील भावप्रवाह) | पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांच्याशी संवाद | संवादक : आशुतोष पोतदार

हाकारा | hākārāच्या सद्य अंकात ‘प्रवाह’ ह्या संकल्पनेच्या विविध आयामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे विख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांच्याशी संगीताचा प्रवाह आणि संगीतातील…

Read More

हृषीकेश गुप्ते ह्यांच्याशी संवाद : अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’

अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’ : तुम्ही मूळचे इंजिनियर — म्हणजे, बऱ्याच वाचकांना हे ठाऊक नसेल, कारण ते कधी समोर आलेलं नाही — त्यानंतर मग लेखक आणि आता फिल्ममेकर. अशा सगळ्या…

Read More

मौनाचा नादस्वर | मुलाखतदाता: कौशल इनामदार|मुलाखतकार: अनघा मांडवकर

हाकारा | hākārā च्या मागील अंकाप्रमाणे आताचा अंकही ‘मौन’ ह्या संकल्पनेच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेऊ पाहतो आहे. ह्या संदर्भात, चिंतनशील कलाकार आणि कलाभ्यासक म्हणून ओळखले जाणारे संगीतकार कौशल इनामदार ह्यांचे,…

Read More

खंदाकर ओहिदा ह्यांच्याशी संवाद : पूर्वी राजपुरिया।अनुवाद : गौरी जोगळेकर-तळेगांवकर

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल २०२३-मध्ये मी खंदाकर ओहिदा ह्यांचं ‘ड्रीम युवर म्युझियम’ नावाचं प्रदर्शन पाहिलं. हे प्रदर्शन म्हणजे एक चित्रपट आणि त्याबरोबर परफ्यूमच्या काही रिकाम्या बाटल्या, जुनी पत्रं, सिगारेटचे बॉक्स आणि…

Read More