Skip to content Skip to footer

गतकाळाचं तरल..: हिमांशू भूषण स्मार्त

गतकाळ विरघळून एक तरल बनलंय. या तरलानं पावलं ओलावली, या तरलात कंठापर्यंत चालत जाऊन ते चेहर्‍यावर माखलं चहूबाजूंनी, तरी त्वचा कोरडी राहते. हे तरल अनाग्रही आहे. ते फक्त आहे. त्यात…

Read More

नित्शेने दाखवलेली खळबळ : वेणू पारिजात

फ्रेडरिक नित्शे (१८४४-१९००) हा जर्मन तत्त्वज्ञ होता. त्याने अनेक कविता, कथा, समीक्षा अशा प्रकारचे लिखाण केले. इतिहास, संस्कृती, शोकांतिका, कला, आणि विज्ञान असे बरेच विषय नित्शेच्या पसाऱ्याचा भाग होते. नित्शे…

Read More

नोंदवही ५ । मूळ लेखक : अल्बेर काम्यु । अनुवादक : आश्लेषा गोरे

बंडखोरीचे सौंदर्यशास्त्र. अभिजाततावादाचा अर्थ उत्कट आविष्कारावर नियंत्रण आणणे असा केला तर, ज्या कालखंडात कला उत्कटतेचा आविष्कार करणारे स्वरूप आणि उक्ती धारण करते त्या कालखंडाला अभिजात कालखंड म्हणता येईल. आता जेव्हा…

Read More

किना : आर्या रोठे

माझी किनाशी पहिली ओळख २०१४ मध्ये एका ओल्या, थंड रात्री झाली. मी नुकतीच डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंगमध्ये मास्टर्स करायला युरोपात गेले होते आणि पहिले सहा महिने आम्ही लिस्बनमध्ये शिकणार होतो. पाठीवर शेवाळं…

Read More

आहे आणि नाहीमध्ये ‘आता’: आशुतोष पोतदार

‘आता’ असतो का? हा विवाद्य आणि आव्हानात्मक प्रश्न आहे. तरीही ‘आता’च असतो ज्याचे ‘असणे’ सिद्ध करता येते. कारण, आधीचे (भूतकाळ) घडून गेलेले असते म्हणून ते ‘नसते’ आणि येणारा (भविष्यकाळ) अजून…

Read More

Is Now Special?: Sach Wry

Among the ranks of time periods – day, season, year, decade, century, era, age, eon and so on, the present moment has always commanded an exalted status, quite disproportionate to…

Read More

कातडीखालच्या जाणीवा: आरती रानडे

ती एक सायंटीस्ट आहे. हार्डकोअर सायंटीस्ट. हायपोथेसिस, प्रयोग, डाटा, अ‍ॅनालीसीस, अपयश, निराशा - पुन्हा नवीन उमेद, नवीन हायपोथिसीस, नवीन डाटा, कधीतरी थोडं हाताला येणारं यश हेच तिचं डे-टू-डे आयुष्य, रुटीन.…

Read More