आवृत्ती २१.१ : मौन ०.१ / Edition 21.1: Silence 0.1
September 2024
आवृत्ती २० : संचार / Edition 20 : Mobility
संचार’ या विषयाला समोर ठेऊन केलेली हाकारा । hākārā च्या अंकाची मांडणी आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. हाकारा । hākārā नियतकालिकाचा प्रवास सुरु होऊन सहा वर्षे होऊन गेली. दर वर्षी तीन अंक असे एकोणीस अंक आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. हाकारा । hākārā चा हा प्रवास आम्हाला जगभरात नेणारा, वेगवेगळ्या व्यक्ती, समाज समूह, भाषा आणि कला रूपांना जवळ करत कधी सरळ रस्त्यावरचा तर कुठे कुठे खाचखळग्यांचा आणि वळणावळणाचा. आतापर्यंत आपले जे सहकार्य आणि बळ हाकारा । hākārā च्या परिवाराला मिळाले तसेच ते पुढेही मिळत राहो.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum.