Skip to content Skip to footer

‘प्रथम सूर साधे’(संगीतातील भावप्रवाह) | पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांच्याशी संवाद | संवादक : आशुतोष पोतदार

हाकारा | hākārāच्या सद्य अंकात ‘प्रवाह’ ह्या संकल्पनेच्या विविध आयामांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे विख्यात गायक पंडित रघुनंदन पणशीकर ह्यांच्याशी संगीताचा प्रवाह आणि संगीतातील…

Read More

राजकुमार श्रेयांशची आठ स्वप्नं : रवी निंबाळकर

‘राजकुमार श्रेयांशची आठ स्वप्नं’ ही मी मांडलेली दृक्श्राव्य मालिका म्हणजे एक नावीन्यपूर्ण दृक्श्राव्य कथन आहे. इथे मी चित्रांचे केवळ वर्णन करत नाही, तर त्यांमागील सखोल कथा, प्रतीकात्मक अर्थ आणिभावना ह्यांना…

Read More

पाणी: मूळ कानडी कथा: जयंत कैकिणी | मराठी अनुवाद: प्राजक्ता पाडगांवकर 

“आपण साधारण वीस मिनिटांत मुंबई विमानतळावर उतरणार आहोत. सर्वांना विनंती  करत आहोत, कृपया तुमचे सीटबेल्ट बांधा.” चंद्रहासला विमान नेहमीपेक्षा थोडं जास्त हलत असल्याचं जाणवलं. त्याने चष्म्यातून  बाहेर आकाशाकडं पाहिलं. एव्हाना,…

Read More

World of Touch: Ashutosh Potdar

The 22nd edition of हाकारा | hākārā is an attempt to understand the concept of touch through both creative and critical lenses. The writers and artists in this edition have…

Read More

हाक २३ / Call 23

हाक २३ : प्रवाह  दगडधोंड्यांतून खळाळत वाहणारा ओढा, मैत्रीतला ओघवता संवाद, आणि जगण्याच्या विविध स्तरांतून झिरपणाऱ्या भावना आणि पसरणारे विचार — निरनिराळ्या कल्पनांनिशी आणि कृतींनिशी पुढे वाहत जातो तो प्रवाह…

Read More

हृषीकेश गुप्ते ह्यांच्याशी संवाद : अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’

अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’ : तुम्ही मूळचे इंजिनियर — म्हणजे, बऱ्याच वाचकांना हे ठाऊक नसेल, कारण ते कधी समोर आलेलं नाही — त्यानंतर मग लेखक आणि आता फिल्ममेकर. अशा सगळ्या…

Read More

स्पर्शाचं जग : आशुतोष पोतदार

स्पर्श, स्पर्शभावना, स्पर्शज्ञान आणि स्पर्शभान हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत; आणि ते विश्वाच्या निर्मितीकाळापासून अनुभवले आणि चर्चिले जात आहेत. या सर्वांबद्दलची प्रत्येकाची समज वेगवेगळी असू शकते. पण सर्वांसाठी सामायिक…

Read More

डोळे बंद करून घेतल्याने आणि इतर दोन कविता | मूळ हिंदी कविता : विनोद कुमार शुक्ल | मराठी अनुवाद : अनघा मांडवकर 

डोळे बंद करून घेतल्याने डोळे बंद करून घेतल्याने  नाही मिळवली जाऊ शकत दृष्टी अंधाची  ज्याच्या चाचपडण्याच्या अंतरावर आहे संपूर्ण   जसं ते असतं दृष्टीच्या अंतरावर.   अंधारात भल्या पहाटे एक खग्रास सूर्य…

Read More