Skip to content Skip to footer

समासातली टिपणं : माया निर्मला

१. वाचता वाचता पानांवर ओळी ओळी गेल्या खोलं लागे तळ हाती लागता लागेना मनाच्या मनाची कळ किती उपसले मन केले रिकामे पोहरे खळखळ पुन्हा तळे  आकळाचे गढुळते शोध घेता पानोपानी…

Read More

करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट : मंगेश नारायणराव काळे

१. करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट वेळच्या वेळी नि पुन्हा नव्याने रचता सांगता आली पाहिजे गोष्ट म्हणजे गोष्ट तर होत नस्ते कधीच पुरातन जुनाट कालबाह्य कैक पिढ्यांपासून चालून चालून…

Read More

काही कविता : योगेश कुऱ्हाडे

१. मनावर ताण असलेला माणूस निरंतर चिंतातूर असतो  शंका साठवत असतो  पुरावे गोळा करत असतो  पाहिलेल्या प्रत्येक दृश्याला  झटकून-दुमडून-मुडपून  पाहत असतो  तऱ्हेतऱ्हेच्या  micro घड्या घालून  अदृश्याला आकार देत असतो  घड्या…

Read More

Shades of Red: Yashasvi Gaur

Shades of Red Each month, a chaos builds within, a week of shedding. Metamorphosis of the moon? Sometimes with the change of seasons skins peel off themselves. A rush accompanies,…

Read More

कृष्णविवर : सतीश तांदळे

कृष्णविवर बुबुळातून थेंब थेंब झिरपतोय पसरतोय शरीरभर अंधार धमन्यांमधून वाहू लागलाय.. काबीज करतोय पेशी पेशी हळूहळू जाईल दृष्टी उदास भयाण पोकळी नुसती रंध्र रंध्र काळोख मिट्ट  कृष्णविवर: अजगरघट्ट. शिवालयाच्या गाभाऱ्यासारखी…

Read More

Two poems by Annika Taneja

We Were Always Temporary The earthquakes in our house don’t show up on the Richter scale. They can only be measured by the tremble in my voice or the pounding…

Read More

Apropos: Tony Xavier

In Bombay for years now the word blue has only been a shirt, not a horizon, not until a fortnight ago when our machine of perpetual motion was laid low…

Read More

युद्धाच्या कविता : नीरजा

१. एक नकाशा असतो देश जो बदलत जातो प्रत्येक युद्धानंतर. २. जमिनीचा तो तुकडा भरतो आहे हळूहळू थडग्यांनी उद्या कदाचित भरेल हे शहर आणि परवा सगळा देशही. ३. तिरंग्याचं वाढू…

Read More