Skip to content Skip to footer

Two Poems: Tony Xavier

Lohagarh Grass-green, tree-green, moss-green, Atop your black fort green, Echoes bouncing off these stone walls green. Are you part of the earth of your dear Raigad? Or …

Read More

चिवरवाट आणि इतर कविता : डॉ. संजय बोरुडे

जळणे भाग आहे .. खांडववनाला लावलेली आग अजूनही ताजीच आहे धनिकांची इंद्रप्रस्थे वसवण्यासाठी झाडांना कोणत्याही काळात जळणे भाग आहे! *** चिवरवाट नात्यांना गेलेला तडा नि काळा कचकचीत…

Read More

संवादिनी : भास्कर हांडे

मी बाळू वाळूसारखा वाहत गेलो दूर वर दूर देशी संस्कृतीच्या खुणा शोधत मी वाळू बाळू सारखी नाही फिरले देशा परदेशात वाहत गेले मात्र गात्र शाबूत ठेवून किनाऱ्यापर्यंत …

Read More

Bookmarking the Self: Indrani Perera

Iteration (October 2022) Instructions from Hakara, Issue 17: repetition, guest edited by Purvi Rajpuria. Note by Ashutosh Potdar, Editor, हाकारा । hākārā ***   $7.86 six cents for each wordweighed and…

Read More

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना आणि इतर तीन कविता : शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर

डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना,काळजाला टोचणाऱ्या सुचिपर्णी सुयागिरवतील त्यांच्या कपाळी लिहिलेलंटोकदार भवितव्य. केवळ हिशोबी तरतूद वगैरे ठीक पण,झाड वाट्टेल तेव्हा जबान्या द्यायला तयार होईल?भूतकाळाच्या तळाशी गळ टाकून…

Read More

One Poem: Jasmine Kaur

.s & ?s (> / <) what if.i could write.a poem that's just punctuation.     .   ...  .....   ...    . would you read it then?would it be readable at all?what…

Read More