Skip to content Skip to footer

आफ्रिकन सुंदरीची फ्रान्समधील यात्रा : जाई आपटे

बर्फात लोळणारे गरगरीत पोटाचे पांडा, अचंबित करणारे भव्य दिव्य देव मासे, हिमरंगी केसांची दुलई ओढलेले अंटार्क्टिकामधली अस्वले असे अनेक प्राणी आपल्या आभासी भवतालचे आणि पर्यायाने आपल्या अंतरंगाचे भाग झाले आहेत.…

Read More

जात-जाणिवांचा निरंतर प्रवास : गायत्री लेले

‘माझा अविस्मरणीय प्रवास’ असा काही विषय शाळेच्या निबंध स्पर्धेत दिल्यावर एकाच एका ठरावीक पद्धतीने तो लिहावा, अशी अपेक्षा असते. मग मुलं साधारण आपल्या गावी किंवा आजोळी केलेल्या प्रवासाचे वर्णन करतात.…

Read More

शांता गोखलेंचा नाट्यलेखन प्रवास : प्रभा कुलकर्णी | अनुवाद : नितीन अरुण कुलकर्णी

जीवनाकडे एक रंगपट म्हणून आपण पाहू शकतो. असा एक पट, ज्यात आपण नटनट्या असल्यासारखे, स्वतःच्या नजरेतून, आपापल्या पात्रांचा शोध घेत असतो. आपल्याच गोष्टींचे आपण नाटककार असतो. रंगपटावरले स्वतःचे जग असते. तिथे…

Read More

नर्मदेच्या तीरावरून : प्रियांका तुपे

नद्यांचं मला खूप आकर्षण. बंगालमधली हुगळी नदी, झारखंडमधली दामोदर नदी, गडचिरोलीतली इंद्रावती आणि पर्लकोटा सुरतमधल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर मी  तासनतास घालवले आहेत. नद्या आणि माझं नातंच अनगिनत संदर्भ असलेलं आहे.…

Read More

प्रवासातले पान – एक पत्र : शची जोशी

प्रवासातले पान : एक पत्र   प्रिय हाकारा,  यावेळेस तू ‘प्रवास’ अशी हाक दिलीस आणि वाटलं नक्की लिहून काढू काही ना काही तरी आणि पाठवून देऊया. तीन एक वर्षानी अगदी खराखुरा…

Read More