Skip to content Skip to footer

The Ballad: Ramu Ramanathan

THE BALLAD OF THE PIPED PIPER OF INDIA (With sincere apologies to Robert Browning and trolls and all) I come from a small town in which everyone is sick We…

Read More

Sealed: Samreen Sajeda

The Art of Displacement A Sapling Is plucked To rest In a new garden Flower pot Or an old pitcher. It breathes, blooms, wafts, Sometimes withers In the new air.…

Read More

काही तुकडे : राजश्री गांधी

१. शेवटी शेजा-यांना मागितलं मिस्टर मिसेसनी एक पॅकेट निरोध २. बाळाच्या आठवणीत आजी बसली हॉलात कार्टून नेटवर्क लाऊन ३. पप्पांनि राणीच्या ज्योमेटरी बॉक्सातून राउंडर चोरलं ट्यालकमच्या डबीत छिद्र कारायले followers…

Read More

‘बाबाचं भूत’ आणि इतर कविता : शर्मिला रानडे

आहे खरंतर सगळं स्तब्धच असतं. आपण, करिअर्स, रिलेशनशिप्स, होप्स आणि ड्रीम्स. पण आपण त्याला जोपर्यंत 'आहे' चा व्हेंटिलेटर लावलेला असतो तोपर्यंत ते सगळं श्वास घेत असतं. कसंबसं. बुडत्याला काडीचा आधार…

Read More

याद: फैज़ अहमद फैज़/‘अलख’ निरंजन

आठवण माझे एकाकी अरण्यत्यात हलतात खासतुझ्या आवाजाची छायातुझ्या ओठांचे आभास माझे एकाकी अरण्यतिथे दूर पाचोळ्याततुझ्या मिठीचे गुलाब,जाईजुई फुलतात  माझ्या कुशीत जागतोतुझ्या श्वासांचा वणवा धगधगे हळूहळूत्याचा गंधित गोडवा थेंबथेंब चमकतेआकाशाच्या आरपारतुझ्या चिंब नजरेच्याकुंद दवाची किनार तुझ्या एका…

Read More