आवृत्ती १७: पुनरावृत्ती/ Edition 17: Repetition
December 2022
आवृत्ती १७ : पुनरावृत्ती / Edition 17 : Repetition
काहीजणांसाठी, पुनरावृत्ती ही काबाडकष्ट, कंटाळा, आणि वैफल्य ह्यांचा स्रोत असते; ह्याउलट, काही लोक पुनरावृत्तीचा त्यांची दिनचर्या किंवा नित्यक्रम आखण्यासाठी उपयोग करताना दिसतात. हाकारा । hākārā-च्या १७व्या आवृत्तीत लेखकांनी, कलाकारांनी आणि अभ्यासक-संशोधकांनी, ‘पुनरावृत्ती’ची संकल्पना त्यांच्या आविष्कारांवर, अभ्यासावर कशा प्रकारे परिणाम घडवते, तसेच व्यापक स्तरावरील संकेत-प्रघातांना कसा आकार देते, ह्यांविषयी उलगडा केला आहे.
For some, repetition can be a source of drudgery, boredom, and frustration, while others may use it to structure their days, or build routine. Artists, writers, and scholars unpack the ways in which the theme of ‘Repetition’ affects their creative practices, and shapes broader societal conventions.