आवृत्ती १८ : मिथक / Edition 18 : Myth
May 2023
आवृत्ती १८ / Edition 18
अनुक्रमणिका / Contents
संपादकीय / Editorial
परामर्श / Reflection
आख्यान / Narrative
दृश्यांगण/ Panorama
मुक्तावकाश / Open Space
पुढची हाक / Next Call
आवृत्ती १८ / Edition 18
आवृत्ती १८ : मिथक / Edition 18 : Myth
हाकारा । hākārā-ची १८वी आवृत्ती, कथनपर, चिंतनपर लेखनातून, आणि कलात्म आविष्कारांच्या माध्यमातून ‘मिथक’ ह्या कल्पनेवर प्रकाश टाकते. सदर आवृत्तीतील सर्जनशील व समीक्षात्मक कृतींनी, मिथकांच्या गाभ्याशी असलेल्या मूलभूत संकल्पना, मिथकांमधून समाज-संस्कृतींची होणारी घडण, आणि स्थलकालांच्या ओघात मिथकांची बदलणारी रूपे इत्यादी विषयांचा वेध घेतला आहे.
In हाकारा । hākārā’s 18th edition, contributors reflect on the idea of ‘Myth’, through their narrative, reflective, and creative practices. Among other things, the works in this edition look at the core ideas that underlie myths, the ways in which myths shape societies, and how myths transform over time and place.
अनुक्रमणिका / Contents
संपादकीय / Editorial
परामर्श / Reflection
आख्यान / Narrative
दृश्यांगण/ Panorama
मुक्तावकाश / Open Space
पुढची हाक / Next Call