Skip to content Skip to footer

घरपण आणि बेघरपण : जगण्याचे छेद-भेद: मूळ लेख : सरोवर जैदी । अनुवाद : नूपुर देसाई

घर ही एक जागा नाही तर न बदलता येण्याजोगी परिस्थिती आहे. -जेम्स बाल्डविन, जीओवान्नीज रूम घर  म्हणजे काय? एखादी भावना किंवा सवयीची गोष्ट? वेगवेगळ्या नात्यांचं किंवा वस्तूंचं एकत्र येणं? की…

Read More

कोनाडा : मानसी मराठे  

सकाळचा स्वयंपाक आटपून ती उरलेल्या कामांना लागली. “लई खराब झालीय भिंत, साफ करून टाकतेच उद्याला..” स्वतःशी पुटपुटत तिनं हातात झाडू घेतला. अख्खं घर तिने सावकाश प्रेमाने झाडून पुसून लख्ख केलं.…

Read More

उखळाचे घर : दा. गो. काळे

                      l१l ज्या आजोळात जन्म झाला ते घर उखळाचे होते तेव्हापासून घुसळण सुरू आहे जीवाची रवी गाडगी हयात होती आणि…

Read More

आऊट ऑफ द पास्ट : अक्षय शेलार

ट्रिगर वॉर्निंग – सदर कथेमध्ये अँक्झायटी, नैराश्य, औदासिन्य या सर्व गोष्टींबाबत विस्तृतपणे बोललं गेलं आहे. या संकल्पना काही वाचकांकरिता त्रासदायक असू शकतात. १. मिडनाईट इन पुणे सहसा मला पार्टीज अटेंड…

Read More

सावली नसलेलं घर : इला माटे

१. आडरानात झुळझुळणाऱ्या पाण्याशेजारी तंबू ठोकलेला. पोर्णिमेची रात्र निवडूनच ट्रेक ठरवलेला. शुभ्र, दुधाळ चांदण्यांनी भारलेला परिसर.. गर्द झाडांच्या मंद्र सावल्यांमध्ये पसरलेली एकांत शांतता. आम्ही तिघंच. अर्ह झोपतच नव्हता. सारखा म्हणत…

Read More

रशियातील ‘घर’ : मेघा पानसरे

निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. उत्क्रांतीच्या विविध अवस्थांत या भूतलावर माणसानं विविध प्रकारचा निवारा शोधला. स्वतःसाठी निवारा निर्माण केला. त्यातून ‘घर’ ही संकल्पना विकसित झाली. पण माणसासाठी घर हा…

Read More