Skip to content Skip to footer

वीण । मूळ जपानी कथा : बनाना योशिमोतो । अनुवाद : मनीषा साठे

त्या दिवशी नशापानामुळे डोकं जबरदस्त चढलं होतं. त्यामुळे संध्याकाळ बिनकामाची गेली. लेख लिहिणं हे माझ्या चरितार्थाचं साधन आहे. खरंतर त्या दिवशीपण मला एक तातडीचं काम आलं होतं. एका छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोला साजेसं असं…

Read More

अधःपतन । मूळ रशियन कथा : आलीसा गनिएवा । मराठी अनुवाद : भाग्यश्री कुलकर्णी

म. वाकबगार घोड्यावरून चालला होता, जो घोडा पहाडी वाटांना सरावलेला होता. खिंडीच्या बाजूला पसरलेली गावकुसाबाहेरची वस्ती[1] आणि म. ने वृद्ध पुरुष आणि स्त्रिया राहत असणारी पिरॅमिड सारखे दगडी बांधकाम असणारी…

Read More

पानगळीत मिळालेली मुक्तता । मूळ फ्रेंच कथा : फ्रानसोआज कोरदिये । मराठी अनुवाद : मुग्धा काळे

कधीपासून तो ह्या वृद्धाश्रमात राहत होता, किंबहुना आला दिवस ढकलत होता? जेव्हापासून त्याला म्हातारपणाने ग्रासले! निस्तेज भिंती असलेल्या पडवीत, कोमेजलेल्या फुलांच्या बागेत, म्हातारपणाची काठी किंवा तत्सम वस्तूंचा आधार घेत तिथल्या…

Read More

दुकानांचे आव्हान आणि इतर कविता : वंदना भागवत

दुकानांचे आव्हान   लालसा आणि गमावलेपण यांची आपली आपली स्थानिक भाषा असते अगदी नेमकी.. समुद्र असं मनात येतं तेव्हा खाऱ्या पाण्याचा सपकारा तोंडावर बसतो नाहीतर पायाखालची वाळू सरकत जाताना तळव्यांना…

Read More

माझी त्वचा म्हणजे मी नव्हे । मूळ इंग्रजी कथा : नीमा कोम्बा । मराठी अनुवाद : सुप्रिया शेलार

सुरक्षा रक्षकाच्या मुलाखतीसाठी एकच हात असलेला हा झेरुझेरु – एक अल्बिनो का आलाय? मला त्यांचा अविश्वास जाणवत होता, पण त्यांच्या नजरांमुळे मी स्वतःला विचलित होऊ दिले नाही. या नोकरीसाठी मी…

Read More

गाणारं वाळवंट आणि इतर कविता : तेजश्री मोकाशी

गाणारं वाळवंट  कोण जाणे कधीपासून तो या वाळवंटातून फिरतोय. “ती बघ, ती बघ” म्हणून उठलेल्या वावटळीचं  वादळात रूपांतर होताना बघतोय, त्यात सापडतोय, भरकटतोय, मूळ जागेपासून कैक दूर फेकला जातोय. मैलोनमैल…

Read More

गोंदण आणि इतर कविता : प्रकाश रणसिंग

गोंदण  गोंदण वाढत जातं भूतकाळापर्यंत,  कपाळ भेदून मेंदूपर्यंत. त्वचेवरच्या खुणा असं आतपर्यंत  भेदून जाणं हट्टाचं  काम. संस्कृतीच्या वाटा आणि संस्कृतीचं ओझं  फिरत रहातं हातावर, कपाळावर. दगड  पुरत नाही! भवताल पुरत…

Read More

Dust: Contributors

[wrapper] [left] [green]Edition 13: धूळ/Dust[/green]  [/left] [green]Amrit Mishra[/green] is a Doctoral Candidate and a Junior Research Fellow of the department of English Literature at the English and Foreign Languages University, Hyderabad. His research…

Read More