Skip to content Skip to footer

सिगरेट /विमल चंद्र पांडेय /चिन्मय पाटणकर

त्या वृद्धाला एका जागी बसायची सवय नव्हती. थोडा वेळ भटकल्यावर तो दगडी बेंचवर बसला; पण लगेचच उठला. लोक इकडे-तिकडे पहात ये-जा करत होते. तोही न्याहाळत फिरू लागला. इकडे-तिकडे पहाताना त्याचा…

Read More