Skip to content Skip to footer

गजब कहाणी : मूळ लेखक : जोझे सारामागो । अनुवाद : प्रदीप वैद्य

गजब कहाणी या रूपांतरित नाटकाचा प्रयोग मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केला आणि त्याची निर्मिती आसक्त, पुणे या संस्थेने केली होती. या नाटकाचा पहिला प्रयोग २४ मे २०११ रोजी मुंबई इथे पार…

Read More

कहाणी ‘गजब कहाणी’ची : प्रदीप वैद्य

कादंबरीचं कथानक एका वाक्यात सांगायचं तर ही एका हत्तीच्या, राजकीय मनसुब्यांमधून उद्भवलेल्या  युरोपातल्या यात्रेची कहाणी आहे. पण या कादंबरीचा पसारा मात्र भरपूर मोठा आहे….विचारचक्र सुरू झालं. मी मग कागदावर आराखडे…

Read More

मनात : एकांकिका आणि लेखन-दिग्दर्शनाचा प्रवास : मल्हार दंडगे

भालजी पेंढारकर केंद्राच्या सर्जनशाळेमध्ये आम्हा रंगकर्मींसाठी, प्रयोग-प्रक्रिया हा, लेखन-दिग्दर्शनाची प्रक्रिया आजमावता येणारा उपक्रम चालवला जातो. यापैकी चवथ्या प्रयोग-प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. चार महिने चाललेल्या प्रयोग प्रक्रियेने मला खूप…

Read More

प्रयोग-प्रक्रिया : हिमांशू भूषण स्मार्त

‘आम्ही नाटक करतो’ या विधानामागे अनेक पवित्रे-भूमिका-हेतू असू शकतात. ठाम, गोंधळाचे, भाबडे, कडवे, हौशी, व्यावहारिक, स्वप्निल, महत्त्वाकांक्षी, निरलस, आनंदी, कुढणारे, अज्ञ, सुज्ञ, व्यावसायिक. या विशेषणांना अंत नाही. ’कले साठी जीवन…

Read More

शांता गोखलेंचा नाट्यलेखन प्रवास : प्रभा कुलकर्णी | अनुवाद : नितीन अरुण कुलकर्णी

जीवनाकडे एक रंगपट म्हणून आपण पाहू शकतो. असा एक पट, ज्यात आपण नटनट्या असल्यासारखे, स्वतःच्या नजरेतून, आपापल्या पात्रांचा शोध घेत असतो. आपल्याच गोष्टींचे आपण नाटककार असतो. रंगपटावरले स्वतःचे जग असते. तिथे…

Read More

Drama in Colonial Time: Ashutosh Potdar

This paper deals with the translation of Agha Hasan Amanat’s Urdu play Indersabha (1863) into Marathi by Vasudev Narayan Dongre (1850-1905) in 1884. With the analysis of Dongre’s translation, I…

Read More

गोष्ट एका घुंगराची : सोपान खुडे

ते १९७७ साल होतं. पालीच्या यात्रेत विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशाफड उभा राहिलेला होता. गणगवळण संपून रंगबाजीला सुरुवात झाली होती. सरदार, सोंगाड्या आणि त्यांचे मित्र तमाशा ठरविण्यासाठी विठाबाईकडे आलेले असतात. ‘तुमचं…

Read More