Mobility
September 2023
आवृत्ती १९/ Edition 19
आवृत्ती २० : संचार / Edition 20 : Mobility
व्यक्ती आणि समुदाय हे गतिशील असतात, संचार करीत असतात. ते कामाकरिता, स्वतःच्या परिस्थितीत बदल घडवण्याकरिता, किंवा वेगवेगळ्या समूहांचा तसेच आर्थिक-सामाजिक वर्गाचा भाग होण्याकरिता संचार करीत असतात. संचार ही एक भौतिक-शारीरिक कृती तर आहेच; पण त्यापलीकडे संचार ह्या संकल्पनेला सामाजिक, आध्यात्मिक, आणि भावनिक परिमाणेही आहेत. हाकारा । hākārā-च्या २०व्या आवृत्तीत ‘संचार’ ह्या संकल्पनेच्या अशा बहुविध परिमाणांचा शोध घेतला आहे.
Individuals and communities are on the move. They could be moving for work, to change their living conditions, or to become part of a different group or a socio-economic class. Besides being a physical action, mobility has social, spiritual, and emotional dimensions. This edition explores the many dimensions of ‘Mobility’.