आवृत्ती १३ : धूळ / Edition 13 : Dust
June 2021
आवृत्ती १३ : धूळ / Edition 13 : Dust
‘धूळ’ ह्या विषयाला सामोरे जाताना लेखक, कलाकार, विचारवंत कसे अभिव्यक्त होतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही हाकारा । hākārā-च्या १३व्या आवृत्तीत केला आहे. ‘धूळ’ ह्या भिंगातून आपलं जगणं, आपला इतिहास आणि आपली संस्कृती याकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला कशी मिळू शकते ? बदल-प्रक्रियेची साक्ष म्हणून धूळ असते की, त्या प्रक्रियेचा ती अविभाज्य भागही असते ? वर्चस्ववादी उतरंडीच्या रचनेतील कमकुवत घटकांकडे वा समूहांकडे ‘धूळ’ म्हणून पाहिले जाते का ? ही ‘धूळ’ नेमकी असते तरी काय ? असे काही प्रश्न नजरेसमोर ठेवून ह्या अंकाची मांडणी केली आहे.
‘Dust’ figures literally and metaphorically in हाकारा । hākārā’s 13th edition. Some of the questions addressed in the edition are: What does it mean for people or things to turn to dust? How do human beings look at their relationship with the environment around them through dust? And, what role does dust play in shaping our understanding of our lives, history, and culture?