एखाद्यावर कविता करणंम्हणजे जर असेल थेंबभर न्यायाऐवजीवाहणं फक्त पश्चातापाचीफुलं ओंजळभर,गोठवून टाकणं त्याला एकारत्नजडीत अश्रूत, नादुरुस्त आणि स्वरहीन, तसाच.संगमरवरी टाचेखाली कायमचंठेचणं त्याचं नांगीदार सौंदर्यशास्त्रतर कवितेची शपथ! ते माझं ध्येय नाहीय. एखाद्यावर कविता केलीम्हणजे घडवलारंगीत मेणाचा…
