Skip to content Skip to footer

‘पुन्हा एकदा’ व इतर कविता : तनवी जगदाळे

एका नृत्याचा जन्म समेचा नियम फिरून पुन्हा तिथेच येणे ओंजळभर देऊन-घेऊन नक्षत्रांचे देणे हाताध्ये हात ठेक्यात पावलांची जोडी वावटळीचे मन देहात पावसाची झडी त्याचा…

Read More

A Composed Parting: Jayasri Sridhar

Film stills from Bhor Bator (2025) This piece originated during a collaborative ideation to compose a lullaby for the short film Bhor Bator, which haunts a young bereaved daughter in a…

Read More

‘स्थित्यंतरात’ आणि इतर कविता : प्रथमेश डोळे

नग्ननर्तकी  सगळा उपखंड होतोय एक म्युझिकल मेलडी इतिहासाच्या समेवर कशी पटकन आलीस तू तू आणि मी होतो एकाच देशाचे रहिवासी तू तरीही परकी वाटू लागलीयेस मला नग्ननर्तकी जेवढं अंतर आहे…

Read More

“मी डोळे अचूक दाखवतो” : रोहन चक्रवर्तींशी संवाद : पल्लवी सिंह | मराठी अनुवाद : प्रिया साठे 

 English पुस्तकांच्या दुकानात पर्यावरणावरची पुस्तकं चाळत मी अगदी सहज फिरत होते, तेव्हा ‘रोहन चक्रवर्ती’ हे नाव पहिल्यांदा नजरेस पडलं. त्यांचं पगमार्क्स अँड कार्बन फुटप्रिंट्स हे पुस्तक इतर जड-जड शीर्षकांच्या पुस्तकांमध्ये…

Read More

मनोरा : मूळ इंग्रजी कविता : विल्यम बटलर येट्स | मराठी अनुवाद : चंद्रकांत काळुराम म्हात्रे

१. काय करावं मी ह्या तर्कविसंगतीचं — अरे हृदया, अरे त्रासलेल्या हृदया — हे सोंगासारखं, जीर्ण वय जे माझ्याशी बांधलं गेलंय  जसं कुत्र्याच्या शेपटीला बांधावं ? माझ्याकडे कधीच नव्हती ह्याहून…

Read More

कलात्मानुभव (कला – आत्म – अनुभव) : केतन साठ्ये

एक कलाकार म्हणून निरीक्षणातून, अनुभवातून पडलेले स्वतःच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न आणि त्यांतून झालेली स्वत्वाची म्हणजेच आत्म्याची जाणीव ह्यांचा प्रामाणिक चित्रमय प्रवास म्हणजे 'कलात्मानुभव'. माझी कलाकृतीची सुरुवात ही निरीक्षणांमधून होते. पाचही इंद्रिये…

Read More

परतणं…हिंदुस्थानी कलासंगीतातलं : डॉ. केशवचैतन्य कुंटे

डॉ. केशवचैतन्य कुंटे ह्यांच्या हस्ताक्षरातील नोंदी संगीत म्हणजे सगळा नाद-विरामांचा खेळ... विरामातून नाद निर्माण होणं आणि असंख्य नादवलयांतून निर्माण झालेल्या ह्या नादावलेल्या अवकाशाचं पुन्हा विरामाकडे परतणं म्हणजेच संगीत ! दोन विरामांच्या…

Read More