आवृत्ती १४ : अडथळा / Edition 14 : Barrier
November 2021
आवृत्ती १४ : अडथळा / Edition 14: Barrier
हाकारा । hākārā-च्या १४व्या आवृत्तीतून आम्ही ‘अडथळा’ ह्या कृतीला आणि संकल्पनेला सामोरे गेलो. या आवृत्तीत, आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या प्रकारे अडथळ्यांना सामोरे जात असतो, व्यक्तीच्या मानसिक वा शारीरिक स्वास्थ्यावर अडथळ्यांचा कसा परिणाम होतो, सामाजिक-सांस्कृतिक बदलांच्या प्रक्रियांवर अडथळे कशा रीतीने प्रभाव टाकतात, ह्यांबद्दलची अभिव्यक्ती आणि चिंतन कलाकार आणि लेखकांनी मांडले आहे.
This edition explores the theme of ‘Barrier’. The writers and artists reflect on ‘Barrier’ as an idea, an object or an act to block a movement. Presenting their narratives and visual works, the contributors address questions such as: how do we encounter a barrier in our everyday lives? In creative practices, does a medium or a language become a barrier and how does one overcome it?