Skip to content Skip to footer
Picture of Swanand Bedarkar

Swanand Bedarkar

स्वानंद बेदरकर हे 'साहित्य' ह्या विषयातील नव्या पिढीतील आश्वासक नाव आहे. भारतीय संस्कृती, भारतीय संतसाहित्य, आधुनिक कविता असे त्यांचे अभ्यासाचे विषय असून ते स्वतः कवी आहेत. 'पावसाच्या गर्भतळी' (२०२५) हा त्यांचा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. 'शब्द कल्पिताचे - न पाठविलेली पत्रे' (२०२३) ह्या त्यांनी संपादित केलेल्या ऐतिहासिक ग्रंथाला विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून जाणकारांनी ह्या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. 'शब्दमल्हार' ह्या प्रकाशनसंस्थेचे ते संचालक व संपादक आहेत. लेखनाबरोबरच विविध विषयांवरील व्याख्याने हाही त्यांच्या व्यक्तित्वाचा एक पैलू आहे.

Swanand Bedarkar is regarded as one of the promising young voices in the field of literature. His areas of interest include Indian culture, Indian saint literature, and modern poetry. He is also a poet himself. His poetry collection Pavasachya Garbhatali was published in 2025. The historical volume Shabda Kalpitache - Na Pathavilēlī Patre (2023), which he edited, received several state-level awards and was widely appreciated by literary critics and readers alike. He is the Director-Editor of the publishing house Shabdamalhar. Alongside his writing, delivering lectures on a range of subjects is another significant aspect of his personality.