श्रीपती आधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं, त्या वेगाच्या नजरेत काळ हा स्थळापासून सुटा, स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो. त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने…
बोरकरांची एक कविता आहे ‘रूपकळा’ नावाची. ‘प्रति एक झाडा माडा त्याची-त्याची रूपकळा’ आणि ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, ‘तो कनकचंपकाचा कळा| की अमृताचा पुतळा.’ आपण अनेकदा म्हणतो की अमुक-अमुक कवीची शब्दकळा खूप विलक्षण…
स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस करून सावळे ज्या बोळात शिरतो-घरी पोचण्यासाठी शॉर्टकट म्हणून-त्या अरुंद बोळाच्या दोन्ही बाजूला एकेक हाऊसिंग सोसायटी आहे. तिथून त्याचं घर पंधरावीस मिनिटांवर आहे चालत. बरेच लोक…
अलार्म चांगला दोन चार वेळा वाजला असेल. स्नूज करत करत मी ९ वाजवले. खरंतर इतक्या उशिरापर्यंत मला झोपायचं नसतं पण पहाटे ५ वाजता होणारी अजान, नंतर ६ वाजता नळाला येणारं…
(प्रिय मित्र सीमा आझादसाठी)
प्रश्न – माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. माझ्या वडिलांची नोकरी गेली आहे. घर चालवण्यासाठी मी काहीतरी काम करावं असं त्यांना वाटतं. मात्र, मला माझं शिक्षण…
तो मनुष्य नेहमी त्याच एका ठरावीक खुर्चीत बसायचा. काऊंटरपासून सगळ्यात लांब असलेल्या खुर्चीत. अर्थात, जेव्हा ती खुर्ची रिकामी असेल तेव्हाच. पण बहुतेक वेळा ती खुर्ची रिकामीच असायची. या बारमधे तशी क्वचितच…
आमचे म्हणजे ह्याचे. जो हे जे वाचतोय त्याचे. तो अण्णावर प्रेम करायचा प्रचंड. अण्णा सध्यस्थितीत ८५ वर्षांचे. गोष्ट सुरू होईल तेव्हा त्यांचं वय ‘नुकतं’च. सुरूवातीपासून सुरू करू.
नुकती ‘सुरूवात‘ – अण्णा…
दिवस सुरू होतो. मी टेबलवर हात टेकून बसतो. डोक्यावरल्या केसात हात फिरवतो. डॅंड्रफचा भुगा टेबलावर रांगोळी काढतो. तो मी फुंकतो. तिरप्या सूर्यप्रकाशात काही कण उडताना दिसतात. नेहमीचा सूर्यप्रकाश समोर पडलाय.…
It wasn’t as he had planned. It wasn’t as he had planned at all. The white gentleman greeted him as he passed by. He seemed bothered too. They were calling…
-शिक्षक -सुशीला /वत्सला -"ती" पक्षी -शिक्षकाचा अमेरिकेतला भाऊ लिहिणाऱ्याला फार चिडचिड करावी लागते म्हणे, फारच मूडी वगैरे वागावं लागतं म्हणे, जगण्याला /असण्याला काही अर्थच नाही असं विचार करतच जगायचं असतं…
१ “नाही! मला ही शिक्षा मंजूर नाही.” जजसमोर पहिल्यांदाच तो एवढा मोठ्याने ओरडून बोलला नि मग बेंचला पकडून हमसाहमशी रडू लागला. अश्रूंची जुजबी किंमत करणारी मोजकी माणसे कोर्टरूममध्ये हजर होती…