Skip to content Skip to footer

Ismail: Ansuman Chakraborty

The locality I reside in Calcutta (situated in the southern fringe) has been subject to massive demographic and topographic shifts in the last three decades. With change being constant, it…

Read More

अखंड, प्रचंड, सतत आणि सुस्पष्ट : ओंकार गोवर्धन

रंगमंचावरील आणि प्रेक्षकांतील सर्वांना नमस्कार. तन्वीर सन्मान या अतिशय आवडत्या समारंभात मला आज बोलायची संधी मिळते आहे, त्याबद्दल आभार. सगळ्यात आधी बी. जयश्रीजी यांचं मनःपूर्वक अभिनंदन. जयश्रीजी, my heartiest congratulations.…

Read More

विमल दा । मूळ लेख : गुलजार । अनुवाद : बलवंत जेऊरकर

त्या दिवसाला लोक 'जोग-स्नान' असं म्हणतात. अलाहबादच्या गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमावार स्नान केल्यानं सगळे रोग बरे होतात, पापं धुतली जातात आणि तो माणूस शंभर वर्षांपर्यंत जगतो- असं सांगतात सगळेजण.…

Read More

कथनाचे मैदान : आशुतोष पोतदार

कादंबरीकार निव्वळ कथनकार नसतो. म्हणजे, घेतला एक निवेदक (ती/तो/ते), एक गोष्ट निवडली, गोष्ट सांगण्याचे डावपेच वापरत विस्तार करत गेला एवढ्यापुरतेच ते नसते. म्हणजे, गोष्ट सांगणे महत्वाचे असते. पण तेवढेच नसते.…

Read More

गतकाळाचं तरल..: हिमांशू भूषण स्मार्त

गतकाळ विरघळून एक तरल बनलंय. या तरलानं पावलं ओलावली, या तरलात कंठापर्यंत चालत जाऊन ते चेहर्‍यावर माखलं चहूबाजूंनी, तरी त्वचा कोरडी राहते. हे तरल अनाग्रही आहे. ते फक्त आहे. त्यात…

Read More

नित्शेने दाखवलेली खळबळ : वेणू पारिजात

फ्रेडरिक नित्शे (१८४४-१९००) हा जर्मन तत्त्वज्ञ होता. त्याने अनेक कविता, कथा, समीक्षा अशा प्रकारचे लिखाण केले. इतिहास, संस्कृती, शोकांतिका, कला, आणि विज्ञान असे बरेच विषय नित्शेच्या पसाऱ्याचा भाग होते. नित्शे…

Read More

नोंदवही ५ । मूळ लेखक : अल्बेर काम्यु । अनुवादक : आश्लेषा गोरे

बंडखोरीचे सौंदर्यशास्त्र. अभिजाततावादाचा अर्थ उत्कट आविष्कारावर नियंत्रण आणणे असा केला तर, ज्या कालखंडात कला उत्कटतेचा आविष्कार करणारे स्वरूप आणि उक्ती धारण करते त्या कालखंडाला अभिजात कालखंड म्हणता येईल. आता जेव्हा…

Read More

किना : आर्या रोठे

माझी किनाशी पहिली ओळख २०१४ मध्ये एका ओल्या, थंड रात्री झाली. मी नुकतीच डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंगमध्ये मास्टर्स करायला युरोपात गेले होते आणि पहिले सहा महिने आम्ही लिस्बनमध्ये शिकणार होतो. पाठीवर शेवाळं…

Read More

आहे आणि नाहीमध्ये ‘आता’: आशुतोष पोतदार

‘आता’ असतो का? हा विवाद्य आणि आव्हानात्मक प्रश्न आहे. तरीही ‘आता’च असतो ज्याचे ‘असणे’ सिद्ध करता येते. कारण, आधीचे (भूतकाळ) घडून गेलेले असते म्हणून ते ‘नसते’ आणि येणारा (भविष्यकाळ) अजून…

Read More