आवृत्ती ३ : आता / Edition 16 : Secrecy
August 2022
आवृत्ती १६ : गुपित / Edition 16 : Secrecy
गुपित म्हणजे एखादी कल्पना, भावना, एखादा विचार, माहितीचा अंश, एखादी वस्तू किंवा जाणीवपूर्वक लपवणे असू शकते.. गुपित राखण्याचे मोल आणि सामर्थ्य ध्यानात घेता, लपवण्याची किंवा गोपनाची कृती ही व्यक्तिगत अथवा सार्वजनिक जीवनात गुंतागुंतीची, सूक्ष्म आणि जोखमीची असू शकते. गुपित ह्या संकल्पनेस प्रतिसाद देत हाकारा । hākārā-च्या १६व्या आवृत्तीत सहभागी झालेल्या कलाकारांनी व अभ्यासकांनी सदर संकल्पनेच्या विविध कंगोऱ्यांचे दर्शन घडवले आहे.
Secrecy is hiding something deliberately. It could be an idea, an emotion, a thought, a piece of information or an object. Knowing the value and power of a secret, the act of concealing can be complex, subtle and risky in private life or in public domain. In this edition, our contributors respond to our theme of ‘Secrecy,’ throwing light on its many dimensions.