Skip to content Skip to footer

Comrade Kumbhkarana: Ramu Ramanathan

Discover An Author

  • Writer and Theatre Director

    रामू रामनाथन हे नाटककार, कवी आणि पत्रकार आहेत. त्यांची आठ नाटके '३ सकीना मंझिल अँड अदर प्लेज' (ओरिएंट ब्लॅकस्वान) या संग्रहात समाविष्ट आहेत, तर आणखी दोन नाटके 'रेड रिव्हर' प्रकाशित एका संग्रहात आहेत. त्यांचे मुंबई मरमरिंग्स हे पुस्तक मुंबई शहरातील नाट्यसंस्कृतीचा आढावा घेते. याव्यतिरिक्त, त्यांचे तीन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच, त्यांनी बुकबाइंडिंग बद्दलच्या पुस्तकाचे आणि बाबरी मशीद, २५ इयर्स ऑन...' या पुस्तकाचे सह-संपादन केले आहे. ते गेल्या ३५ वर्षांपासून मुद्रण, पॅकेजिंग आणि प्रकाशन उद्योगावर लेखन करत आहेत.

    Ramu Ramanathan is a playwright, poet and journalist. Eight of his plays have been anthologised in 3 Sakina Manzil and Other Plays (Orient Blackswan) and two of his plays in a collection by Red River. His book Mumbai Murmurings celebrates theatre in the city. In addition, he is the author of three poetry collections and co-editor of a book on bookbinding, and Babri Masjid, 25 Years On… He has been writing about the printing, packaging and publishing industry for 35 years.