आवृत्ती ०१.१ : आठवणी / Edition 01.1 : Memory
May 2017
आवृत्ती ०१.१: आठवण / Edition 01.1: Memory
हाकारा । hākārā-ची १ली आवृत्ती ‘आठवण’ ह्या विषयाला समोर ठेवून दोन भागांत (आठवण ०१ आणि आठवण ०२) प्रकाशित केली आहे. मानवी आयुष्यातील साध्या-साध्या तसेच भावणाऱ्या आठवणी, जीवघेणं आजारपण, फाळणीच्या वेदना, गिरणी-कामगारांचे जगणे, भारतातील दंगली आणि तिचा मानवी जीवनावरचा खोल प्रभाव, बदलती जुनी-नवी शहरं, इतिहास आणि वर्तमानातील बदलते तिढे अशा विविध विषयांना स्पर्श करणारी दृश्य आणि लिखित मांडणी १ल्या आवृत्तीत समाविष्ट केली आहे.
हाकारा । hākārā’s first edition explores the complex relationship between memory and different methods of employing it through creative expressions in two parts (Memory 01 & Memory 02). Not restricted to any particular form, the edition, published in two parts, Memory I and II, brings together myriad ways of capturing the diversity of acts of remembrance.