आवृत्ती ४ : गोंधळ / Edition 4 : Chaos
April 2018

आवृत्ती ४ : गोंधळ / Edition 4 : Chaos
अनादिकालापासून सुरू असणाऱ्या ‘खळबळी’चा थांगपत्ता लागणे कठीण. विश्वाच्या निर्मितीआधीचे निराकार रूप म्हणजे खळबळ असू शकेल. किंवा, जिच्यातल्या कणभर बदलाने संपूर्ण व्यवस्था अस्थिर होऊ शकते अशी गुंतागुंतीची व्यवस्था ‘खळबळी’मध्ये सामावलेली असेल. अगदी छोटीशी घटना, गतकाळातला एखादा प्रसंग, एखादे चित्र, अर्धवट उच्चारलेला एखादा शब्दही खळबळीला पुरेसा ठरतो. तसेच, नवनिर्मितीची बीजं खळबळीत सामावलेली असतात. खळबळीतून उद्भवणाऱ्या अनिश्चिततेविषयीचे, अस्वस्थतेविषयीचे, गरगरून टाकणाऱ्या भवतालाविषयीचे कलाकारांचे आणि संशोधकांचे चिंतन हाकारा । hākārā-च्या ४थ्या आवृत्तीत आपल्याला दिसून येईल.
‘Chaos’ could be anything. A formless matter from which our universe emerged could be chaos. Or, it could be an unpredictable way of the appearance of things as a complex system where a minute change can affect its existence and form. At times, chaos could also be a state of complete turbulence. हाकारा । hākārā’s fourth edition presents different ways and forms of reading and presenting chaos.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram