आवृत्ती १९ : रंगगोपन / Edition 19 : Camouflage
September 2023

आवृत्ती १९ : रंगगोपन / Edition 19 : Camouflage
वनस्पतींच्या आणि प्राणिपक्षीकीटकांच्या सृष्टीत रंगगोपन ही शिकाऱ्याला लपवणारी, झाकणारी आणि सावजासाठी स्व- संरक्षणाची व्यवस्था म्हणून असू शकते. मानवी विश्वात, ‘रंगगोपन’ ह्या शब्दातून वेशांतरापासून ते फसवणुकीपर्यंत, आणि अनुकूलनापासून ते डोळेझाकीपर्यंत अनेकानेक बाबी अभिव्यक्त होतात. हाकारा । hākārā-ची १९वी आवृत्ती सर्जनशील, अभ्यासपूर्ण, कथनपर, आणि चिंतनपर कृतींतून ‘रंगगोपन’ ह्या संकल्पनेच्या अशा अनेकविध पैलूंकडे लक्ष वेधते.
In the animal and plant kingdoms, ‘Camouflage’ has been a mechanism of cover for the hunter and self-defence for the hunted. In the human world, the word enters multiple significations — from disguise to deception, adaptation to connivance. The contributions in this edition reflect on these multiple aspects of ‘Camouflage’ through creative, scholarly, narrative, and reflective work.