Skip to content Skip to footer

कहाणी आणि इतर कविता : चं. प्र. देशपांडे 

कहाणी आपली कहाणी सांगेल सगळेच आभासी असल्याने काहीच नसण्याची यशोगाथा ती सांगेल मतांच्या अवडंबरामुळेच तयार झालेले पाताळयंत्री लपाछपीचे जग जे या जगाच्या नाकावर टिच्चून उपभोगते गुप्त जगणे उघडाइतक्याच प्रभावीपणे आभासी…

Read More

प्रयोग-प्रक्रिया : हिमांशू भूषण स्मार्त

‘आम्ही नाटक करतो’ या विधानामागे अनेक पवित्रे-भूमिका-हेतू असू शकतात. ठाम, गोंधळाचे, भाबडे, कडवे, हौशी, व्यावहारिक, स्वप्निल, महत्त्वाकांक्षी, निरलस, आनंदी, कुढणारे, अज्ञ, सुज्ञ, व्यावसायिक. या विशेषणांना अंत नाही. ’कले साठी जीवन…

Read More

गुप्ततेचे दृश्यभान देणारे अद्भुत जग : डॉ. चैतन्य शिनखेडे

प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे तीन प्रकारात मोडते. एक – सार्वजनिक. दोन – खाजगी. आणि तीन – गुप्त. गुपित ठेवण्याचा अर्थ म्हणजे केवळ एखादी माहिती स्वतःपूर्ती मर्यादित ठेवणे एवढाच नसून तर…

Read More

इतिहास लिहिला जायच्या आधी : आशुतोष पोतदार

महामारी सुरु होऊन चार महिने झालेत. गेले दोन महिने झाले तू झोपून आहेस. कॅलेंडरप्रमाणे हिवाळा ऋतू आहे पण कडकडीत उन्हाळाच सुरु असल्यासारखं वाटतय. पक्षी कर्कश्य आवाजात ओरडत राहतात. तुला जाग…

Read More

वलय : निखिल बैसाणे

माझं जगणं हे मृत्य समान होणं आणि मी जिवंतपणे मरणकळा सोसणं हेच माझं प्राक्तन आहे आणि त्याला सामोरं जाणं हेच माझं कर्तव्य- या बाष्कळ कल्पना वैफल्यग्रस्त मनाचे तांबूस स्वप्न आहे.…

Read More