Skip to content Skip to footer
Picture of Swaroopa Morwal Naik

Swaroopa Morwal Naik

स्वरूपा मोरवाल-नाईक ह्या रेण्वीय जीवविज्ञान (Molecular Biology) ह्या क्षेत्रात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विज्ञानातील काटेकोरपणा आणि लेखनातील अंतर्मुखता ह्या दोन टोकांमध्ये त्या स्वतःशी संवाद साधतात. कधी शब्दांतून, कधी मौनातून, तर कधी आजूबाजूच्या वस्तूंशीही बोलत साधलेला हा आत्मसंवाद त्यांना स्वतःला समजून घेऊ देतो. रहस्यमय, गूढ आणि न दिसणाऱ्या थरांमध्ये त्यांना विशेष रस आहे. इन्स्टाग्रामवरील ‘लेखणीशी_संवाद’ ह्या पृष्ठाच्या माध्यमातून त्यांचा हा आतला संवाद लेखनाच्या रूपात व्यक्त होत राहतो. लिहिणे हा त्यांच्यासाठी उत्तर मिळवण्याचा नाही, तर प्रश्नांसोबत थांबण्याचा मार्ग आहे.

Swarupa Morwal-Naik works as a Senior Scientific Officer in the field of Molecular Biology. She navigates between the precision of science and the introspection of writing to engage in a dialogue with herself. Whether through words, silence, or even quiet exchanges with the world around her, this inner dialogue becomes a means of understanding herself more deeply. She is especially drawn to the mysterious, the unseen, and the hidden layers beneath ordinary experience. Through her Instagram page Lekhanishi_Samvad, this inner dialogue continues to find expression in the form of writing. For her, writing is not a search for answers, but a way of staying with questions.