Skip to content Skip to footer
Picture of Suchita Khallal

Suchita Khallal

Suchita Khallal serves as a Deputy Education Officer in the Maharashtra Education Service and is a Class-II Gazetted Officer. She has published three collections of poetry, a critical study and a novel titled Dili. Her writing has received several prestigious literary honours, including the H. N. Apte Award from the Government of Maharashtra.

सुचिता खल्लाळ ह्या उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण-सेवा, राजपत्रित अधिकारी, वर्ग-२ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तीन कवितासंग्रह, एक समीक्षाग्रंथ व डिळी ही कादंबरी हे लेखन प्रकाशित झाले असून, महाराष्ट्र शासनाच्या ह. ना. आपटे पुरस्कारासह राज्यातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या लेखनास मिळाले आहेत.