Satpal Gangalmale
सत्पाल गंगलमाले हे वन्यजीव अभ्यासक आहेत. भारतीय द्वीपकल्पामधील अष्टपाद आणि सरीसृप प्राण्यांच्या वर्गीकरणशास्त्राचा ते अभ्यास करतात. दोन विंचू आणि एका पालीच्या नव्या प्रजातीच्या संशोधन निबंधामधे त्यांचा सहभाग आहे. ते सध्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’ या वन्यजीवांवर संशोधन आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करणार्या संस्थेमधे कार्यरत आहेत.