Rushikesh Kulkarni
Rushikesh Kulkarni writes at CommonLogues and The Fourth Seat, where he reflects on everyday life, work and the city through memory, movement and lived experiences. His writing is shaped by embracing multiple identities and navigating different social worlds. Fluent in six languages, he looks forward to the conversations with the people he encounters on his travels. He works as an HR professional in Mumbai.
ऋषिकेश कुलकर्णी हे कॉमनलॉग्ज आणि द फोर्थ सीट ह्या व्यासपीठांवर लेखन करतात. ते स्मृती, प्रवास आणि स्वतःचे अनुभव ह्यांच्या माध्यमातून दैनंदिन आयुष्याकडे, कामाकडे आणि शहराकडे पाहतात. बहुविध ओळखी स्वीकारत आणि विविध सामाजिक स्तरांमध्ये वावरत त्यांचे लेखन घडत गेले आहे. सहा भाषांमध्ये प्रभुत्व असलेल्या ऋषिकेश ह्यांना प्रवासात भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याची विशेष आवड आहे. सध्या ते मुंबईत मनुष्यसंसाधन-अधिकारी (एचआर-प्रोफेशनल) म्हणून कार्यरत आहेत.