Lungmying Lepcha
Lungmying Lepcha is a 19 year old hailing from Gangtok, Sikkim. She is a student of NIT Sikkim and a nature enthusiast.Her writing explores the theme of culture and ethnographic background.
लुंगम्यिंग लेप्चा ह्या गंगटोक, सिक्कीम येथील एकोणीस वर्षे वयाच्याची विद्यार्थिनी आहेत. सध्या त्या एनआयटी (सिक्कीम) येथे शिक्षण घेत आहेत. त्यांना निसर्गाचे विशेष आकर्षण आहे. त्यांच्या लेखनात संस्कृती आणि समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास ह्या विषयांचा प्रामुख्याने वेध घेतला जातो.