Skip to content Skip to footer
Picture of Khandakar Ohida

Khandakar Ohida

Khandakar Ohida is a visual artist and film practitioner working in Hooghly and Kolkata, West Bengal. Her practice spans drawings, paintings, and installation art influenced by her surroundings, including personal memories, rural marginalized voices, post-colonial imagination, and non-linear narratives that interact with various societal layers. Ohida amplifies hidden stories, particularly those empowering women, by examining power dynamics shaped by class, gender, and belief systems. Her work often explores escape pathways, infused with magical realism elements.

खंदाकर ओहिदा दृश्य माध्यमात काम करणाऱ्या कलाकार व चित्रपट अभ्यासक आहेत. त्या पश्चिम बंगालमधील हुगली आणि कोलकाता येथून काम करतात. त्यांच्या चित्रांवर तसेच इन्स्टॉलेशन आर्टवर त्यांच्या सभोवतालाचा प्रभाव दिसून येतो. ह्यात त्यांच्या वैयक्तिक आठवणी, दबलेली ग्रामीण अभिव्यक्ती, वसाहतोत्तर कल्पनाशक्ती आणि विविध सामाजिक स्तरांशी संवाद साधणारी अरेषीय कहाणी यांचा समावेश करता येतो. वर्ग, लिंग आणि विश्वास प्रणालींद्वारे, त्या-त्या वेळी आकार घेणाऱ्या शक्तीच्या बदलत्या रूपांचा अभ्यास करून, विशेषत: स्त्रियांचे सबलीकरण करणार्‍या आजवर समोर न आलेल्या कथा ओहिदा ठळकपणे आपल्यासमोर आणतात. जादुई वास्तववादातील घटकांचा समावेश असलेले त्यांचे काम अनेकदा सुटकेच्या मार्गांचा शोध घेते.