Skip to content Skip to footer
Picture of Gauri Joglekar-Talegaonkar

Gauri Joglekar-Talegaonkar

गौरी जोगळेकर तळेगांवकर कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. त्या ललितगद्य तसेच काव्य-लेखन आणि अनुवादही करतात. आवड म्हणून सुगम संगीताच्या कार्यक्रमातून आपली कला सादर करतात. निसर्ग आणि भटकंती त्यांना विशेष आवडते. आपल्या व्यवसाय वा कामाव्यतिरिक्त आणि घरापासून वेगळं असं काहीतरी आयुष्यात नक्की असायला हवं असं त्यांना मनापासून वाटतं.

Gauri Talegaonkar is a Computer engineer by profession. She writes short articles and poems on social media platforms and for journals. Gauri works on translation projects, volunteers for NGOs as per their requirements. Performs light music as a well pursued hobby. She strongly believes that we all should have a life beyond work and our homes.