Skip to content Skip to footer

A Placebo Depression: Aditya Rathore

None are more hopelessly enslaved than those who falsely believe they are free. -Johann Wolfgang von Goethe Though there was some foreshadowing, yet the whole world changed too abruptly and…

Read More

सातपाटील कुलवृत्तांत : रंगनाथ पठारे

श्रीपती आधी काळ सांगतो. कारण गोष्टी काळात घडत असतात. माणसांचं आयुष्य सामान्यतः ज्या वेगात वाहतं, त्या वेगाच्या नजरेत काळ हा स्थळापासून सुटा, स्वतंत्र आणि सार्वभौम म्हणता येईल असा असतो. त्याच्यावर भूमीचा अधिकार चालत नाही, या अर्थाने…

Read More

रूपांच्या नागरकळा : हिमांशू स्मार्त

बोरकरांची एक कविता आहे ‘रूपकळा’ नावाची. ‘प्रति एक झाडा माडा त्याची-त्याची रूपकळा’ आणि ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, ‘तो कनकचंपकाचा कळा| की अमृताचा पुतळा.’ आपण अनेकदा म्हणतो की अमुक-अमुक कवीची शब्दकळा खूप विलक्षण…

Read More

ळ: संतोष गुजर

१. अंगावर एकेक काटा उभा राहावा तसं काहीतरी..किंवा सूर्यातून एकेक किरण फुटावा ?..झाडाने वाऱ्याच्या सलगीने फांद्या नाचवाव्यात तसं..निळ्या-हिरव्या रंगांचा भडकलेला आगडोंब चमकून उसळावा अंगावर तसं..किंवा गार पडलेल्या प्रेताच्या पापण्या उघडल्या…

Read More

सावळे : संतोष गुजर

स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस करून सावळे ज्या बोळात शिरतो-घरी पोचण्यासाठी शॉर्टकट म्हणून-त्या अरुंद बोळाच्या दोन्ही बाजूला एकेक हाऊसिंग सोसायटी आहे. तिथून त्याचं घर पंधरावीस मिनिटांवर आहे चालत. बरेच लोक…

Read More

बाकी ठो : पूर्णानंद

अलार्म चांगला दोन चार वेळा वाजला असेल. स्नूज करत करत मी ९ वाजवले. खरंतर इतक्या उशिरापर्यंत मला झोपायचं नसतं पण पहाटे ५ वाजता होणारी अजान, नंतर ६ वाजता नळाला येणारं…

Read More

उत्तर प्रदेशची खिडकी । मूळ कथा : विमल चंद्र पांडेय । अनुवाद : चिन्मय पाटणकर

(प्रिय मित्र सीमा आझादसाठी) प्रश्न – माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. माझ्या वडिलांची नोकरी गेली आहे. घर चालवण्यासाठी मी काहीतरी काम करावं असं त्यांना वाटतं. मात्र, मला माझं शिक्षण…

Read More

किनो । मूळ जपानी कथा : हारुकी मुराकामी । इंग्रजी अनुवाद : फिलीप गॅब्रीएल | मराठी अनुवाद : आरती रानडे

तो मनुष्य नेहमी त्याच एका ठरावीक खुर्चीत बसायचा. काऊंटरपासून सगळ्यात लांब असलेल्या खुर्चीत. अर्थात, जेव्हा ती खुर्ची रिकामी असेल तेव्हाच. पण बहुतेक वेळा ती खुर्ची रिकामीच असायची. या बारमधे तशी क्वचितच…

Read More