आवृत्ती ९ : प्रतिबिंब / Edition 9 : Reflection
January 2020
![](https://i0.wp.com/hakara.in/wp-content/uploads/2024/07/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-9-reflection_Edition-9-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-.png?fit=270%2C350&ssl=1)
आवृत्ती ९ : प्रतिबिंब / Edition 9 : Reflection
आरशात, पाण्यात किंवा आपल्या मनात उमटणारी प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब. विचारांच्या स्वरूपात उमटणारी प्रतिबिंबे पुढं जाऊन प्रतीकांमध्ये, रूपकांमध्ये किंवा विधिरूपांमध्ये प्रकट होतात. प्रतिबिंब हे वस्तू किंवा भवताल आणि त्याची प्रतिमा ह्यातलं नातं दर्शवितं. त्यामुळे ते आभासी असू शकतं, तसंच भवतालाचं भान देणारं, किंवा त्याचं सार सांगणारंही असू शकतं. ‘प्रतिबिंब’ या संकल्पनेवर विविध विचार मांडणारी हाकारा।hākārāची नववी आवृत्ती प्रतिबिंबांचे प्रतिबिंब सादर करण्याचा प्रयत्न करते.
Reflection is a return of light or sound from a surface. It’s an idea or sign of something, or it also means serious and careful thinking about something. Artists and writers in हाकारा । hākārā’s 8th edition reflect on the term ‘reflection’ in terms of art or creative expression. They consider art forms as reflections of inherent social structures and cultural practices.