आवृत्ती ५ : विरुद्ध / Edition 5 : Counter
August 2018
आवृत्ती ५ / Edition 5
अनुक्रमणिका / Contents
संपादकीय / Editorial
परामर्श / Reflection
आख्यान / Narrative
दृश्यांगण / Panorama
मुक्तावकाश / Open Space
पुढची हाक / Next Call
आवृत्ती ५ / Edition 5
आवृत्ती ५ : विरुद्ध / Edition 5 : Counter
सभोवतालच्या एखाद्या घटनेला वा कृतीला आपण आपापल्या कृतीतून, वेगवेगळ्या रूपातून किंवा वक्तव्यातून भिडत असतो. एखाद्या व्यक्तीचे वा समूहाचे भिडणे निव्वळ सामोरे जाणे एवढ्यापुरतेच असू शकते. कधी कधी भिडणे म्हणजे छेद देणे, टोकाचा विरोध व्यक्त करणे असू शकते, किंवा समोरच्या घटकाला हाणून पाडणेही असू शकते. सामोरे जाणे किंवा ‘भिडणे’ ह्यांमध्ये कोणते गुंतागुंतीचे पदर असतात हे हाकारा । hākārā-च्या ५व्या आवृत्तीत समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘Counter’ is generally understood as a force, statement or action made to oppose another force, statement or action. However, ‘counter’ is a complex phenomenon. हाकारा । hākārā’s fifth edition explores ‘counter’ as an idea, practice and form.
अनुक्रमणिका / Contents
संपादकीय / Editorial
परामर्श / Reflection
आख्यान / Narrative
दृश्यांगण / Panorama
मुक्तावकाश / Open Space
पुढची हाक / Next Call