
Vandana Bhagwat
वंदना भागवत लोणावळा येथील वरिष्ठ महाविद्यालयात २५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन. अक्षरनंदन शाळेची संस्थापक समिती सदस्य. प्रसिध्द झालेले साहित्य: स्तब्ध, शिट्टी [कथासंग्रह], अव्याहत वाटा वेदनांच्या..[कादंबरी], कथा गौरीची, ‘कमल देसाई: एका आकलन, स्त्रीवाद, साहित्य आणि समीक्षा [समीक्षात्मक लेखन], संदर्भांसहित स्त्रीवाद: स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व, अक्षरमुद्रा [संपादन]